तुज्या अनोल्खी गावात,
मला तुजी होउन राहू दे...
तुज्या समवेत हे,
मधुर गीत गाऊ दे....
तुज्या हृदयाच्या देव्हारयात,
माज़ीच मूर्ति राहू दे...
सारिपाताच्या या खेलात,
माजी हार तुजी जीत होऊ दे...
पसरु नकोस मोहक बाहू,
मला क्षितिजा-पलिकडे जाऊ दे...
फ़क्त मला माज्या आयुष्याचे,
शेवटचे क्षण लिहू दे...
श्वेता
इतक्या वर्षानंतर,
कुठुनतरी मनातील
सूक्ष्म भावनाना अलगद जाग आली...
इतक्या वर्षानंतर,
आत्मिक अंतरमनाने
अस्पष्टपने हलकीशी साद ऐकली..
इतक्या वर्षानंतर,
प्रेम तारकानी पंख
पसरून वेगलीच भरारी मारली...
इतके सगळे ज़ाल्यावर,
मनाची बंद डायरी कोनाजवल
तरी मुकतपने उघडली जावी...
.....श्वेता